क्राकूफ जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

क्राकूफ जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळmap

क्राकोव जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( पोलिश: Kraków Airport im. Jana Pawła II) (आहसंवि: KRK, आप्रविको: EPKK) पोलंडच्या आहे क्राकोव शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी (६.८ मैल) पश्चिमेस असलेल्या या विमानतळाला[2] पोप जॉन पॉल दुसऱ्याचे नाव देण्या आले आहे.

जलद तथ्य क्राकोव जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळKraków Airport im. Jana Pawła II Aeropuerto de Cracovia-Juan Pablo II, आहसंवि: KRK – आप्रविको: EPKK ...
क्राकोव जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Kraków Airport im. Jana Pawła II
Aeropuerto de Cracovia-Juan Pablo II
Thumb
Thumb
आहसंवि: KRKआप्रविको: EPKK
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार लश्करी/सार्वजनिक
प्रचालक जॉल पॉल दुसरा-बालिस आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड
कोण्या शहरास सेवा क्राकोव
स्थळ बालिस, पोलंड
हब
समुद्रसपाटीपासून उंची २४१ मी / {{{elevation-f}}} फू
गुणक (भौगोलिक) 50°04′40″N 019°47′05″E
संकेतस्थळ krakowairport.pl
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०७/२५ २,५५० काँक्रीट
०७L/२५R (आपात्कालीन) २,५५० गवती
सांख्यिकी (२०२३)
प्रवासीसंख्या ९४,०४,६११ (२०२३)[1]
विमानोड्डाणे ७१,२५८ (२०२३)
बंद करा

२०२३ मध्ये सुमारे ९४ लाख प्रवाशांनी येथून ये-जा केली.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

अधिक माहिती विमान कंपनी, गंतव्य स्थान . ...
विमान कंपनीगंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्सॲथेन्स[3][4]
एरबाल्टिकव्हिल्नियस[5]
एर अरेबियामोसमी: शारजा (२९ जून, २०२४ पासून)[ संदर्भ हवा ]
एर डोलोमिटीम्युन्शेन[6]
एर फ्रांसपॅरिस–चार्ल्स दि गॉल[7]
एर सर्बियाबेलग्रेड[8]
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रो[9]
ब्रसेल्स एरलाइन्सब्रसेल्स[10]
बझ्झमोसमी भाड्याने: अंताल्या, बुर्गास, पाल्मा दे मायोर्का, तिराना, व्हार्ना, झॅकिन्थोस
ईझीजेटॲम्स्टरडॅम (२ सप्टेंबर, २०२४ पासून),[11] बेसेल-मुलहाउस, बेलफास्ट–आंतरराष्ट्रीय,[12] ब्रिस्टल, एडिनबरा, लंडन–गॅटविक, लंडन–लुटॉन, मँचेस्टर, पॅरिस–चार्ल्स दि गॉल
एंटर एरमोसमी भाड्याने: अंताल्या, कोर्फु, हेराक्लियोन
युरोविंग्जड्युसेलडॉर्फ
मोसमी: श्टुटगार्ट
फ्लायदुबईदुबई-आंतरराष्ट्रीय[13]
फिनएरहेलसिंकी
फ्रीबर्ड एरलाइन्समोसमी भाड्याने: अंताल्या
जझीरा एरवेझमोसमी: कुवैत (११ जून, २०२४ पासून)[14]
जेट२.कॉमबर्मिंगहॅम, लीड्स-ब्रॅडफोर्ड, मँचेस्टर
मोसमी: बेलफास्ट-आंतरराष्ट्रीय (२९ नोव्हेंबर, २०२४ पासून),[ संदर्भ हवा ] ईस्ट मिडलँड्स,[15] ग्लासगो, लिवरपूल (२९ नोव्हेंबर, २०२४ पासून), [ संदर्भ हवा ] न्यूकॅसल-अपॉन-टाइन
केएलएमॲम्स्टरडॅम
लॉट पोलिश एरलाइन्सशिकागो-ओ'हेर,[16] इस्तंबूल,[17] ओल्झटिन-मझुरी,[18] तेल अवीव (स्थगित), वर्झावा-चोपाँ
मोसमी: बिदगोश्झ,[19] न्यूअर्क,[20] झीलोना गोरा[ संदर्भ हवा ]
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, म्युन्शेन
लुक्सेरलक्झेंबर्ग[21]
नॉर्वेजियन एर शटलबर्गेन, कोपनहेगन, ऑस्लो, स्ट्राव्हांजेर, स्टॉकहोम-आर्लांडा, ट्रॉन्डहाइम
पिगॅसस एरलाइन्सअंकारा, अंताल्या
रायनएरअगादिर, अलिकांते, ॲथेन्स, बार्सेलोना-एल प्रात, बारी, बूव्हे, बेलफास्ट-आंतरराष्ट्रीय,[22] बेर्गामो, बर्लिन-ब्रांडेनबुर्ग, बिलुंड, बर्मिंगहॅम, बोलोन्या, बोर्दू, बोर्नमथ, ब्रिस्टलl, कॅलियारी, कातानिया, शार्लरुआ, कोपनहेगन, डब्लिन, ईस्ट मिडलँड्स, एडिनबरा, आइंडहोवेन, ग्दान्स्क, गिरोना, ग्लासगो, ग्योटेबोर्ग, ग्रान केनेरिया, लीड्स-ब्रॅडफर्ड, लिले, लिस्बाओ, लिवरपूल, लंडन-लुटॉन, लंडन-स्टॅनस्टेड, माद्रिद-बराहास, मालागा, माल्टा, मँचेस्टर, मार्सेल, मेमिंजेन,[23] नेपल्स, न्यूकॅसल अपॉन टाइन, पालेर्मो, पाफोस, पिसा, पोद्गोरिका, पोर्तो, पोझ्नान,[24] रिगा,[25] रोम-च्याम्पिनो, सँडेफ्योर्ड, सेव्हिया, शॅनन, स्टॉकहोम-आर्लांडा, झेझेसिन, तेल अवीव, तेनेरीफ-साउथ, थेसालोनिकी, तिराना,[26] तुलूझ,[24] त्रेव्हिसो, व्हालेन्सिया, व्हियेना
मोसमी: अम्मान-क्वीन अलिया (२७ ऑक्टोबर, २०२४ पासून पुन्हा सुरू),[27] आंकोना, बुर्गास, चानिया, कोर्फु, डोर्टमुंड,[28] दुब्रोव्निका,[29] फारो,[30] फुएर्तेव्हेंचुरा,[31] लामेझिया तेर्मे, लूर्देस,[32] ओल्बिया,[33] पाल्मा दे मायोर्का, पेरुजिया,[32] पेस्कारा, प्राग,[28] ऱ्होड्स,[34] रिमिनी,[34] सांतोरिनी, त्रियेस्ते, तोरिनो,[28] व्हार्ना,[35] झादार
सन द'ओरतेल अवीव[36]
सनएक्सप्रेसअंताल्या
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्सझ्युरिक
टर्किश एरलाइन्सइस्तंबूल
विझ्झ एरअबु धाबी, बार्सेलोना-एल प्रात, आइंडहोवेन, लार्नाका, लंडन-गॅटविक, लंडन-लुटॉन, ल्यों,[37] मालागा,[38] मिलान-माल्पेन्सा, नीस, ऑस्लो, रोम-फ्युमिचिनो, स्टाव्हांजेर, तेल अवीव,[39] तिराना[40]
मोसमी: हेराक्लियोन, स्प्लिट
बंद करा

स्थानिक वाहतूक

Thumb
"क्राको लोत्निस्को" स्थानकावरील गाडी

रेल्वे

बस

क्राकोव विमानतळापासून शहरातील मुख्य रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि आइस काँग्रेस सेंटरला रात्रंदिवस बससेवा उपलब्ध आहे.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.