ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.
चित्र:Australia cricket logo.svg ऑस्ट्रेलियन क्रिकेट कोट ऑफ आर्म्स | |||||||||||||||||
असोसिएशन | क्रिकेट ऑस्ट्रेलिया | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||||||
कसोटी कर्णधार | पॅट कमिन्स | ||||||||||||||||
ए.दि. कर्णधार | पॅट कमिन्स | ||||||||||||||||
आं.टी२० कर्णधार | मिचेल मार्श | ||||||||||||||||
प्रशिक्षक | अँड्र्यू मॅकडोनाल्ड | ||||||||||||||||
इतिहास | |||||||||||||||||
कसोटी दर्जा प्राप्त | १८७७ | ||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||||||
आयसीसी दर्जा | पूर्ण सदस्य (१९०९) | ||||||||||||||||
आयसीसी प्रदेश | पूर्व आशिया-पॅसिफिक | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
कसोटी | |||||||||||||||||
पहिली कसोटी | वि. इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न; १५-१९ मार्च १८७७ | ||||||||||||||||
शेवटची कसोटी | वि. न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च येथे; ८-११ मार्च २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप | २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (२०२१-२०२३) | ||||||||||||||||
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | |||||||||||||||||
पहिला ए.दि. | वि. इंग्लंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न; ५ जानेवारी १९७१ | ||||||||||||||||
शेवटचा ए.दि. | वि. वेस्ट इंडीज मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे; ६ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
विश्व चषक | १३ (१९७५ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५, २०२३) | ||||||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||||||
पहिली आं.टी२० | वि. न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १७ फेब्रुवारी २००५ | ||||||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि. न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; २५ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
टी२० विश्वचषक | ८ (२००७ मध्ये प्रथम) | ||||||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (२०२१) | ||||||||||||||||
| |||||||||||||||||
२३ मे २०२४ पर्यंत |
कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .
इतिहास
क्रिकेट संघटन
महत्त्वाच्या स्पर्धा
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.