एकदिवसीय क्रिकेट
From Wikipedia, the free encyclopedia
एकदिवसीय क्रिकेट क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे.
एकदिवसीय क्रिकेट सामने सहसा मर्यादित षटकांचे असतात व एकाच दिवसात संपतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सामने ५० षटकांचे असतात. हे सामने क्रिकेटच्या नेहमीच्या मैदानांवर खेळले जातात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.