विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
From Wikipedia, the free encyclopedia
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)
![]() |
या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.. कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा. |
![]() |
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |
सहप्रकल्प विशेष (सुचालन) |
---|
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प |
विकिबुक्स |
मराठी विक्शनरी सहप्रकल्प |
विक्शनरी |
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प |
* विकिविद्यापीठ |
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प |
विकिक्वोट्स |
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प |
Commons:मुखपृष्ठ |
मराठी विकिन्युज सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प |
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र विकिप्रॉजेक्ट इंडिया इंग्लिश-मराठी भाषांतर |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
नेपाल भाषेतील सहप्रकल्प |
देवनागरी टेम्प्लेट परियोजना |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प |
विकिमिडीया इंडिया चॅप्टर |
इतर मिडियाविकि सहप्रकल्प |
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प |
![सुयोग्य चित्र वापरा](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/41/Flag_of_India.svg/50px-Flag_of_India.svg.png)
- मुख्य प्रकल्प पान
- सदस्य
- नमुना लेखकांना प्रताधिकार मुक्ती विनंती प्रत्र
- प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा
- वर्गीकरण आणि साचे
- लॉ कॉलेज नमुना पत्र
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- नित्योपयोगी
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/साधने
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/कार्यगट(वर्कग्रूप)
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/विभाग
- विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई
- विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध
- विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन
- विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास
- विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
- विकिपीडिया:क्रीडा
- विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित
- विकिपीडिया:गीत संगीत
- विकिपीडिया:चरित्र प्रकल्प
- विकिपीडिया:चित्रशिल्पकला प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष
- विकिपीडिया:नवी दालने
- विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी
- विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
- विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख
- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल
- विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी
- विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प
- विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प
- विकिपीडिया:महिला
- विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
- विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती
- विकिपीडिया:व्यवसाय
- विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
- विकिपीडिया:सूर्यमाला
- विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म
- विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र
- विकिपीडिया:विकिप्रकल्प ख्रिश्चन धर्म
- मध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान
- हेल्पडेस्क
- पहारा आणि गस्त
- विकीपत्रिका
- विकिपीडिया:निर्वाह
- धूळपाटी
- कायदा आणि प्रताधिकारमुक्ती
- साचे सुसूत्रीकरण
- वर्ग सुसूत्रीकरण
- दिनविशेष प्रकल्प,चर्चा
- काळ आणि दिनमान
- स्वागत आणि साहाय्य चमू
- सांगकाम्या
- सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण
- विकिकरण
- मूल्यांकन
- शुद्धलेखन
- इतरांनाही सांगायचेय
- मराठीकरण
- मराठी संकेतस्थळे सहकार्य
- मराठी शिकताय?
- IPA