विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपिडीयामध्ये २०१० या वर्षात किमान २५०० मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. एका वर्षातील प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका सदस्याने एकुण ५२ मौलिक लेखांची भर घालणे आणि अश्या किमान ५२ समविचारी सदस्यांनी मिळून एका वर्षात २५०० लेखांचा आकडा गाठणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप राहील.
प्रकल्प बावन्नकशी २०१०
हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- समसमीक्षा विनंती पृष्ठ
- समसमीक्षित बावन्नकशी लेख
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/साधने
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/कार्यगट(वर्कग्रूप)
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/विभाग
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग
जे सदस्य आठवड्याला एक लेख हे बंधन पाळू शकत नाहीत तेही या प्रकल्पात सामिल होऊ शकतात. किमान एक ते जास्तीत जास्त कितीही लेख एक सदस्य लिहू शकतो. लेखांचा दर्जा हे मुख्य मानक असून बावन्नकशी हे नाव फक्त सुचक आहे.
मराठी विकिपिडीयामध्ये भर घालण्यासाठी जाणीवपुर्वक सामुहिक प्रयत्न करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. जाणकारांनी या प्रकल्पात सहभागी होऊन आपल्या मातृभाषेतील हा विश्वकोश अधिक सन्माननीय करण्यात हातभार लावावा ही विनंती. इच्छूक सदस्यांनी आपल्या नावांची खालील यादीत नोंद करावी. चर्चा पानावर आपली मते, सुचना, व दुरुस्त्या मांडाव्यात.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.