जलद तथ्य सहप्रकल्प विशेष (सुचालन), मराठी विकिबुक्स सहप्रकल्प ...
सहप्रकल्प विशेष (सुचालन)
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प
विकिबुक्स
मराठी विक्शनरी सहप्रकल्प
विक्शनरी
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
* विकिविद्यापीठ
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प
विकिक्वोट्स
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प
Commons:मुखपृष्ठ
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र
विकिप्रॉजेक्ट इंडिया
इंग्लिश-मराठी भाषांतर
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
नेपाल भाषेतील सहप्रकल्प
देवनागरी टेम्प्लेट परियोजना
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प
विकिमिडीया इंडिया चॅप्टर
इतर मिडियाविकि सहप्रकल्प
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प
बंद करा
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








साचे

विकिपीडियावर असलेले साचे (Templates) हे एक अतिशय उपयोगी साधन आहे. विविध उद्दिष्टे साधण्यासाठी अनेक पानांवर, वेगवेगळ्या प्रकल्पांत साच्यांचा अनेकविध पद्धतीने उपयोग केलेला सापडेल. नमुन्यादाखल संत हा साचा व संत तुकाराम हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा. अधिक माहितीसाठी व साचे कसे बनवावेत यासाठी कृपया विकिपीडिया:साचे पहा. नेहमी वापरल्या जाणार्‍या साच्यांच्या यादीसाठी नेहमी उपयोगी पडणार्‍या सूचना व संदेश या पानावर पहा.

सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे या विशेष पृष्ठावर एकत्रितपणे दिले आहेत.

आपण या प्रकल्पात सहभागी होऊ शकतां. या विषयी आणि या प्रकल्पाच्या बाबतीत आणखी बरीच माहिती येथे उजवीकडे सर्वसाधारण माहिती या मथळ्याखाली दिली आहे.

उद्देश

  • साच्यांच्या निर्मितीत समन्वय साधणे
  • इंग्रजी किंवा अन्य विकिपीडियांतून साचे आयात करताना पूर्वकल्पना नसल्याने, एकापेक्षा अधिक वेळा साचांची आयात केली गेली असेल, तर झालेला व होणारा श्रमाचा आणि वेळाचा अपव्यय टाळणे
  • साच्यांचे मराठीकरण
  • इंग्रजी किंवा अन्य विकिपीडियांवरील साचा-विषयक साहाय्यपर लेखांचे भाषांतर
  • क्लिष्ट साच्यांच्या निर्मितीत साह्य आणि चुका झाल्या असल्यास दुरुस्त्यांसाठी मदत

कार्यक्षेत्र आणि व्याप्ती

प्रस्ताव

  • वर्ग:साचे (किंवा en:Category:Templates) येथे साचे वापरणे आणि साचे तयार करणे या विषयी सर्व माहिती मिळायला हवी (इंग्रजी विकिपीडिया वर असे काहीसे आहे). त्यासाठी
    • माहितीपर लेख लिहावे किंवा भाषांतर करावे. असे लेख अस्तित्वात असतील तर ते वर्ग:साचे मध्ये टाकावे.
    • साच्यांचे वर्गीकरण करावे. वापरासाठी साचे शोधणे त्यामुळे सोपे होईल.
    • जरूर पडल्यास तर एकाहून अधिक साच्यांचे एकत्रीकरण करणे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.