![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/02/Fencing_pictogram.svg/langmr-640px-Fencing_pictogram.svg.png&w=640&q=50)
ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
From Wikipedia, the free encyclopedia
तलवारबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून खेळवला गेला आहे. महिलांची तलवारबाजी १९२४ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम खेळवण्यात आली.
जलद तथ्य ऑलिंपिक खेळ तलवारबाजी ...
ऑलिंपिक खेळ तलवारबाजी | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्पर्धा | १० (पुरुष: 5; महिला: 5) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्पर्धा | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
बंद करा
सध्याच्या घडीला तीन प्रकारच्या तलवारबाजी खेळवण्यात येतात.
फॉईल | हलकी तलवार. धडावर (डोके व हात सोडून) वार चालतात. | ![]() |
एपेई | जड तलवार. संपूर्ण शरीरावर वारास परवानगी. | ![]() |
सेबर | हलकी व कापणारी तलवार. कंबरेच्या वर कोठेही वार केलेले चालतात. | ![]() |