१९२४ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९२४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील आठवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामध्ये ४ मे ते २७ जुलै दरम्यान खेळवली गेली.
अधिक माहिती १९२४ उन्हाळी ऑलिंपिक VIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९२४ उन्हाळी ऑलिंपिक VIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | पॅरिस फ्रान्स
|
सहभागी देश | ४४ |
सहभागी खेळाडू | ३,०८९ |
स्पर्धा | १२६, १७ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | मे ४
|
सांगता | जुलै २७ |
अधिकृत उद्घाटक | गास्तों दुमेर्ग |
मैदान | स्टेड ऑलिंपिक वेस-दु-मनोइर
|
◄◄ १९२० १९२८ ►► |
बंद करा