१९२० उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९२० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील सातवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा बेल्जियम देशाच्या अँटवर्प शहरामध्ये २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली. पहिल्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या अँटवर्पला यजमान शहराचा मान देण्यात आला.
अधिक माहिती १९२० उन्हाळी ऑलिंपिक VII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९२० उन्हाळी ऑलिंपिक VII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | अँटवर्प बेल्जियम
|
सहभागी देश | २९ |
सहभागी खेळाडू | २,६२६ |
स्पर्धा | १५४, २२ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | एप्रिल २०
|
सांगता | सप्टेंबर १२ |
अधिकृत उद्घाटक | राजा आल्बर्ट पहिला |
मैदान | ऑलिंपिक मैदान
|
◄◄ १९१६ १९२४ ►► |
बंद करा