From Wikipedia, the free encyclopedia
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या अॅम्स्टरडॅम शहरामध्ये जुलै २८ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४६ देशांमधील सुमारे २,८०० खेळाडूंनी भाग घेतला.
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक IX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | ऍम्स्टरडॅम नेदरलँड्स
|
सहभागी देश | ४६ |
सहभागी खेळाडू | २,८८३ |
स्पर्धा | १०९, १४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | मे १७
|
सांगता | ऑगस्ट १२ |
अधिकृत उद्घाटक | युवराज हेंड्रिक |
मैदान | ऑलिंपिक मैदान
|
◄◄ १९२४ १९३२ ►► |
जर्मनीसह खालील २६ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.