![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bb/Mitch_McConnell_portrait_2016.jpg/640px-Mitch_McConnell_portrait_2016.jpg&w=640&q=50)
२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक
From Wikipedia, the free encyclopedia
२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक ही अमेरिकेच्या सेनेटचे १/३ सदस्य निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[1]
जलद तथ्य पक्ष ...
![]() | |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
बंद करा