![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b3/Greg_Abbott_2015.jpg/640px-Greg_Abbott_2015.jpg&w=640&q=50)
२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक
From Wikipedia, the free encyclopedia
२०२० अमेरिकन गव्हर्नर निवडणूक ही अमेरिकेच्या ११ राज्ये आणि दोन प्रांतांचे गव्हरनर निवडण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, सेनेट आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[1]
जलद तथ्य पक्ष ...
![]() | |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
बंद करा