स्विंग गोलंदाजी
From Wikipedia, the free encyclopedia
स्विंग गोलंदाजी हे क्रिकेटमधील गोलंदाजीचे एक तंत्र आहे. अशी गोलंदाजी करणाऱ्यांना स्विंग गोलंदाज म्हणून ओळखले जाते. स्विंग गोलंदाजी हा सामान्यतः जलदगती गोलंदाजीचा एक उपप्रकार आहे.
जलद तथ्य गोलंदाजी माहिती, चेंडू ...
गोलंदाजी माहिती |
---|
|
चेंडू |
|
इतिहासीक पद्धती |
|
बंद करा