यॉर्कर
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेटमध्ये, यॉर्कर हा एक प्रकारचा चेंडू आहे. यात नेहमीप्रमाणे नेहमीचा पवित्रा घेउन उभ्या असलेल्या फलंदाजाच्या पायाभोवती किंवा बॅटखाली टप्पा खातो. फलंदाज जर चेंडू फटकावण्यासाठी क्रीझ सोडून खेळपट्टीवर पुढे येतो (विशेषतः हळू किंवा फिरकी गोलंदाजांना) तेव्हा ओव्हरपिच असलेला चेंडू बॅटखाली येउन स्वतःला यॉर्क करून घेऊ शकतो.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |