सिलिकॉन
From Wikipedia, the free encyclopedia
सिलिकॉन (Si) (अणुक्रमांक १४) धातु-सदृश्य अर्धविद्युतवाहक रासायनिक पदार्थ आहे.
सिलिकोन याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य सामान्य गुणधर्म, साधारण अणुभार (Ar, standard) ...
बंद करा
सिलिकॉनचा उपयोग हा सिंमेट उत्पादनात व सौर उपकरणात यात होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |