शिन्जो आबे
जपान चे पंतप्रधान / From Wikipedia, the free encyclopedia
शिन्झो आबे (जपानी: 安倍 晋三; २१ सप्टेंबर १९५४ - ८ जुलै २०२२) हे एक जपानी राजकारणी होते त्यांनी २००६ ते २००७ आणि पुन्हा २०१२ ते २०२० पर्यंत जपानचे पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. जपानच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[1][2][3]
जलद तथ्य राजा, उपपंतप्रधान ...
शिन्जो आबे 安倍 晋三, Abe Shinzō | |
कार्यकाळ २६ डिसेंबर २०१२ – १६ सप्टेंबर २०२० | |
राजा | नारुहितो (२०१९ पासून)
अकिहितो (२०१९ पर्यंत) |
---|---|
उपपंतप्रधान | तारो असो |
मागील | योशिहिको नोदा |
पुढील | योशिहिदे सुगा |
कार्यकाळ २६ सप्टेंबर २००६ – २६ सप्टेंबर २००७ | |
राजा | अकिहितो |
मागील | जुनिचिरो कोइझुमी |
पुढील | यासुओ फुकुदा |
जन्म | २१ सप्टेंबर १९५४ (1954-09-21) टोकियो, जपान |
मृत्यू | ८ जुलै, २०२२ (वय ६७) जपान |
राष्ट्रीयत्व | जपान |
राजकीय पक्ष | लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष |
पत्नी | अकी आबे |
सही |
बंद करा