इ.स. २०२२
वर्ष / From Wikipedia, the free encyclopedia
इ.स. २०२२ हे इसवी सनामधील २०२० वे, २१व्या शतकामधील २१वे तर २०२० च्या दशकामधील/इ.स.चे २०१० चे दशक दुसरे वर्ष आहे.
जलद तथ्य
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
वर्षे: | २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ - २०२५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
बंद करा
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२ हे आर्टिसनल फिशरीज आणि एक्वाकल्चरचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि काचेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.[ संदर्भ हवा ]