चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

जलद तथ्य चिनी ग्रांप्री, शर्यतीची माहिती. ...
चीन चिनी ग्रांप्री
Thumb
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, शांघाय
(२००४-२०१९, २०२४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००४
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (६)
सर्वाधिक विजय (संघ) जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी ५.४५१ कि.मी. (३.३८७ मैल)
शर्यत लांबी ३०५.०६६ कि.मी. (१८९.५५९ मैल)
फेऱ्या ५६
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
बंद करा

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे शांघाय शहरात आहे. ५.४५१ किमी (३.३८७ मैल) लांबीचा हा सर्किट २००४ फॉर्म्युला वन हंगामापासुन चिनी ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

सर्किटचे चित्र

विजेते

वारंवार विजेते चालक

अधिक माहिती एकूण विजय, चालक ...
बंद करा

वारंवार विजेते कारनिर्माता

अधिक माहिती एकूण विजय, विजेता कारनिर्माता ...
एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७
इटली स्कुदेरिआ फेरारी २००४, २००६, २००७, २०१३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन २००८, २०१०, २०११
बंद करा

हंगामानुसार विजेते

अधिक माहिती हंगाम, रेस चालक ...
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०११ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००७ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००४ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
बंद करा

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.