विकिपीडिया:साचे
From Wikipedia, the free encyclopedia
साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. विकिपीडियावर काही संदेश अथवा सारखी माहिती वारंवार वापरावी लागते. असे संदेश व माहितीसाच्यात घातल्यास ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो. इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात.
सहप्रकल्प विशेष (सुचालन) |
---|
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प |
विकिबुक्स |
मराठी विक्शनरी सहप्रकल्प |
विक्शनरी |
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प |
* विकिविद्यापीठ |
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प |
विकिक्वोट्स |
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प |
Commons:मुखपृष्ठ |
मराठी विकिन्युज सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प |
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र विकिप्रॉजेक्ट इंडिया इंग्लिश-मराठी भाषांतर |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
नेपाल भाषेतील सहप्रकल्प |
देवनागरी टेम्प्लेट परियोजना |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प |
विकिमिडीया इंडिया चॅप्टर |
इतर मिडियाविकि सहप्रकल्प |
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प |
- मुख्य प्रकल्प पान
- सहभागी सदस्य
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- साचे सहाय्य पाने
- नित्योपयोगी साचे
- नेहमीचे प्रश्न
- साचा विशेष मदतकेंद्र
- आयात आणि भाषांतर
- वर्गीकरण
- साचे वर्गीकरण/लेख प्रकल्पाधिन
- प्राथमिकता असलेली कामे
- हवे असलेले साचे
- संबंधीत विकिसंज्ञा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/
- साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/
- साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय
विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.
गट
- विषयवार लेख प्रकल्प गट
- समन्वय आणि प्रगती विषयक लेखगट
- विकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट
- मध्यवर्ती चर्चागट
- वरील गटातील उपपाने
- प्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट
- विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई
- विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध
- विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन
- विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास
- विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
- विकिपीडिया:क्रीडा
- विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित
- विकिपीडिया:गीत संगीत
- विकिपीडिया:चरित्र प्रकल्प
- विकिपीडिया:चित्रशिल्पकला प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष
- विकिपीडिया:नवी दालने
- विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी
- विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
- विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख
- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल
- विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी
- विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प
- विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प
- विकिपीडिया:महिला
- विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
- विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती
- विकिपीडिया:व्यवसाय
- विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
- विकिपीडिया:सूर्यमाला
- विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प
- विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म
- विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र
- विकिपीडिया:विकिप्रकल्प ख्रिश्चन धर्म
- मध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान
- हेल्पडेस्क
- पहारा आणि गस्त
- विकीपत्रिका
- विकिपीडिया:निर्वाह
- धूळपाटी
- कायदा आणि प्रताधिकारमुक्ती
- साचे सुसूत्रीकरण
- वर्ग सुसूत्रीकरण
- दिनविशेष प्रकल्प,चर्चा
- काळ आणि दिनमान
- स्वागत आणि साहाय्य चमू
- सांगकाम्या
- सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण
- विकिकरण
- मूल्यांकन
- शुद्धलेखन
- इतरांनाही सांगायचेय
- मराठीकरण
- मराठी संकेतस्थळे सहकार्य
- मराठी शिकताय?
- IPA
हा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो. साचा पाने इतर पानात वापरता येतात त्यामुळे साचा पानातील माहिती इतर एक किंवा अनेक पानात एकाच वेळी प्रतिबिंबीत[1] होते.
साचांचा उपयोग विविध पानात विविधपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नाव हा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा. अर्थात वर दिलेल्या साच्याचा वाक्यातील उपयोग उदाहरणादाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साच्याचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलला तर वाक्यातील 'अर्थाचा अनर्थ' होण्याची भिती असते.
साचा:helpme हेसुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे. तांत्रीक अडचणीबद्दल मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्याकरता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो.
नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्ग:साचे येथे एकत्रित केले आहेत.