लोक जनशक्ती पक्ष
भारताचे एक राजकीय पक्ष / From Wikipedia, the free encyclopedia
लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[1]
या पक्षाचे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे दोन हिस्से आहेत.[2][3][4][5][6]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |