रामविलास पासवान (जन्म : ५ जुलै १९४६; - ८ ऑक्टोबर २०२०) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी होते. ते लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.

जलद तथ्य मतदारसंघ, जन्म ...
राम विलास पासवान जि
Thumb

मतदारसंघ हाजीपुर

जन्म जुलै ५, इ.स. १९४६
खगरिया, बिहार
मृत्यू ८ ऑक्टोबर, २०२० (वय ७४)
नई दिल्ली
राजकीय पक्ष लोक जनशक्ती पक्ष
पत्नी रीना पासवान
अपत्ये १ मुलगा व ३ मुली.
निवास खगरिया
बंद करा

पुरस्कार

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[1]

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.