![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/50/National_Highway_2_%2528India%2529.png/640px-National_Highway_2_%2528India%2529.png&w=640&q=50)
राष्ट्रीय महामार्ग २ (जुने क्रमांकन)
From Wikipedia, the free encyclopedia
राष्ट्रीय महामार्ग २ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला पश्चिम बंगालमधील महानगर कोलकाता ह्या शहराशी जोडतो[1]. आग्रा, कानपुर, अलाहाबाद व वाराणसी ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. २ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.
जलद तथ्य राष्ट्रीय महामार्ग २, लांबी ...
![]() | |
---|---|
![]() | |
लांबी | १,४६५ किमी |
सुरुवात | दिल्ली |
मुख्य शहरे | दिल्ली - आग्रा - कानपुर - अलाहाबाद - वाराणसी - कोलकाता |
शेवट | कोलकाता, पश्चिम बंगाल |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. १ - दिल्ली रा. म. ८ - दिल्ली रा. म. १० - दिल्ली रा. म. २४ - दिल्ली रा. म. ३ - आग्रा रा. म. ११ - आग्रा रा. म. ९३ - आग्रा रा. म. ९२ - इटावा रा. म. ९१-ए - इटावा रा. म. २-ए - सिकंद्रा रा. म. २५ - कानपुर रा. म. ८६ - कानपुर रा. म. ९१ - कानपुर रा. म. २४-बी - अलाहाबाद रा. म. २७ - अलाहाबाद रा. म. ७६ - अलाहाबाद रा. म. ९६ - अलाहाबाद रा. म. ७ - वाराणसी रा. म. २९ - वाराणसी रा. म. ५६ - वाराणसी रा. म. ९७ - सैयदराजा रा. म. ३० - मोहनिया रा. म. ९८ - औरंगाबाद रा. म. ८३ - दोभी रा. म. ३१ - बढी रा. म. ३३ - बढी रा. म. १०० - बागोदार रा. म. ३२ - गोबिंदपूर रा. म. ६० - रानीगंज रा. म. ६ - कोलकाता रा. म. ३४ - कोलकाता |
राज्ये |
दिल्ली: १२ किमी हरियाणा: ७४ किमी उत्तर प्रदेश: ७५२ किमी बिहार: २०२ किमी झारखंड: १९० किमी पश्चिम बंगाल: २३५ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
बंद करा