शहरे जी युरोपियन युनियन द्वारे "सांस्कृतिकदृष्ट्या लक्षणीय शहरे" म्हणून ओळखली जातात From Wikipedia, the free encyclopedia
युरोपियन सांस्कृतिक राजधानी हे युरोपियन संघाने दरवर्षी नियुक्त केलेले युरोपामधील एक शहर आहे. एका वर्षासाठी नियुक्त झालेल्या ह्या शहरामध्ये त्या वर्षी युरोपियन संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सोहळे व समारंभांचे आयोजन केले जाते.
युरोपियन सांस्कृतिक राजधानी नियुक्त करण्याचा प्रस्ताव १९८५ साली मांडण्यात आला व तेव्हापासून दरवर्षी युरोपामधील एक वा अनेक शहरांना सांस्कृतिक राजधानीचा खिताब दिला जातो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.