माहूर तालुका
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका / From Wikipedia, the free encyclopedia
माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. सम्राट प्रसेनजित राजकन्या देवी रेणुका माता मंदिर देवस्थान माहूर जन्मस्थान माहूर हिंदू तीर्थक्षेत्र येथे आहे. आजचा छत्तीसगढ राज्य म्हणजेच पुर्वीचा कुब्ज देशाचा सम्राट प्रसेनजित राजाची राजकन्या रेणुकादेवी आहे. तर जावई रेणुकापती ऋषी जमदग्नी आहेत. प्राचीन छत्तीसगढ (कुब्ज देश) चा राजा सम्राट प्रसेनजित होय.
जलद तथ्य
?माहूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: माहूरगढ़ | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | किनवट |
जिल्हा | नांदेड |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | हिंगोली |
तहसील | माहूर |
पंचायत समिती | माहूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१७२१ • +०२४६२ • MH26 |
दत्तात्रेय ऋषी |
बंद करा