From Wikipedia, the free encyclopedia
दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला.
त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.