महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात From Wikipedia, the free encyclopedia
मराठा ही एक महाराष्ट्रातील आर्य क्षत्रियांची जात आहे.[2][3] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश,कर्नाटक,तामिळनाडू मध्ये ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
मराठा |
---|
एकुण लोकसंख्या |
ख़ास रहाण्याची जागा |
India
महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश |
भाषा |
[1] |
धर्म |
हिंदू (क्षत्रिय) |
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.