भारिप बहुजन महासंघ
भारतातील एक राजकीय पक्ष / From Wikipedia, the free encyclopedia
भारिप बहुजन महासंघ (भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघ) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. प्रकाश आंबेडकर यांनी ४ जुलै १९९४ रोजी या पक्षाची स्थापना केली असून ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष होता.[2]
जलद तथ्य भारिप बहुजन महासंघ, अध्यक्ष ...
भारिप बहुजन महासंघ | |
---|---|
अध्यक्ष | प्रकाश आंबेडकर |
संस्थापक | प्रकाश आंबेडकर |
स्थापना | ४ जुलै १९९४ |
विघटन | ८ नोव्हेंबर २०१९[1] |
धर्म | बौद्ध |
रंग | निळा |
http://www.bharip.org/ |
बंद करा