बारामती
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. / From Wikipedia, the free encyclopedia
बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते.[ संदर्भ हवा ] कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते. बारामतीला वैभवशाली अशी सामाजिक राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे पूर्वीच्या भीमथडी म्हणून ओळखल्या गेलेल्या या शहराला आज एक वेगळा लौकिक प्राप्त झालेला आहे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |