पुडुचेरीचे मुख्यमंत्री
From Wikipedia, the free encyclopedia
पडुचेरीचे मुख्यमंत्री भारताच्या पुडुचेरी केन्द्रशासित प्रदेशातील सरकार प्रमुख असतात. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांत बहुमत असलेल्या पक्षाच्या प्रमुखाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर करतात.[1] व्ही. नारायणसामी हे ६ जून, एन रंगास्वामी पासून या पदावर आहेत.