व्ही. नारायणसामी
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
व्ही. नारायणसामी (तमिळ: வி. நாராயணசாமி; ३० मे १९४७) हे भारताच्या पाँडिचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. नारायणसामींच्या आधी व्ही. वैथिलिंगम हे पाँडिचेरीचे दोनवेळा मुख्यमंत्री होते.
जलद तथ्य मागील, पुढील ...
व्ही. नारायणसामी | |
कार्यकाळ ६ जून २०१६ – २२ फेब्रुवारी २०२१ | |
मागील | एन. रंगास्वामी |
---|---|
पुढील | एन. रंगास्वामी |
लोकसभा सदस्य | |
कार्यकाळ २००९ – २०१४ | |
मतदारसंघ | पाँडिचेरी |
जन्म | ३० मे, १९४७ (1947-05-30) (वय: ७७) पाँडिचेरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
बंद करा
नारायणसामींच्या वडलांचे नाव वेलू आणि आईचे ईश्वरी. नारायणसामींनी पाँडिचेरीच्या टागोर आर्ट्स काॅलेजातून पदवी घेतली, मद्रास लाॅ काॅलॆजातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर ते तमिळनाडूमधील चिदंबरम जिल्ह्यातल्या अन्नामलाई विश्वविद्यालयातून एल्एल.एम. झाले.