परशुराम
विष्णूचा सहावा अवतार /हिंदू देवता / From Wikipedia, the free encyclopedia
प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित राजाचा नातू परशुराम हे ब्राम्हण कुळातील भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.[1] त्यांचा जन्म सम्राट प्रसेनजित राजाचा जावई ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. [2]