नारी रोड मेट्रो स्थानक
From Wikipedia, the free encyclopedia
नारी रोड मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[1] दुसरे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे दुसरे स्थानक आहे.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[2] या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[3]
जलद तथ्य नारी रोड मेट्रो स्थानक नारी रस्ता मेट्रो स्थानक, स्थानक तपशील ...
नारी रोड मेट्रो स्थानक नारी रस्ता मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
बँक कॉलनी जवळ, कामठी रस्ता, नागपूर भारत |
गुणक | 21.179524°N 79.109950°E / 21.179524; 79.109950 |
फलाट | २ |
मार्गिका | केशरी |
वाहनतळ | नाही |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
बंद करा
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
---|
. |