From Wikipedia, the free encyclopedia
अजनी हे भारत देशाच्या नागपूर जवळील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे.तसेच हे नागपूर रेल्वे स्थानकाचे एक उप-स्थानकही आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक नागपूर स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. अजनी रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथे २१ गाड्या थांबतात. येथून ५ गाड्या सुरू होतात व ५ गाड्या येथे समाप्त होतात.[1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अजनी मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | हंपयार्ड रोड, अजनी, नागपूर |
गुणक | 21°07′36.9″N 79°04′56.9″E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३०९ मी |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | AJNI |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | नागपूर विभाग, मध्य रेल्वे |
स्थान | |
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.