धर्माबाद तालुका
महाराष्ट्रातील एक शहर, भारत / From Wikipedia, the free encyclopedia
धर्माबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा आहे.
जलद तथ्य
?धर्माबाद महाराष्ट्र • भारत | |
— तालुक्याचे ठिकाण — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नांदेड |
लोकसंख्या | २९,९३६ (२०११) |
भाषा | मराठी |
तहसील | धर्माबाद |
पंचायत समिती | धर्माबाद |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२४६२ • MH26 |
बंद करा
धर्माबाद पासून केवळ १३ कि.मी. अंतरावर बासर येथे प्रसिद्ध सरस्वती देवीचे मंदिर आहे. धर्माबाद शहरापासून ८ कि.मी. अंतरावर गोदावरी व मांजरा नदीचे संगम आहे. आणि त्याच ठिकाणी श्री संगमेश्वर जागृत देवस्थान आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तसेच धर्माबाद पासून ६ किमी अंतरावर पाटोदा बु. येथे प्रसिद्ध असे श्री लोकडेश्वर देवस्थान आहे, तसेच ४ कि.मी. अंतरावर वाडी हनुमान देवस्थान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |