जांबरुग रेल्वे केबिन
From Wikipedia, the free encyclopedia
जामरुंग रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे.
जलद तथ्य जामरुंग मध्य रेल्वे स्थानक, स्थानक तपशील ...
जामरुंग मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | रायगड जिल्हा |
मार्ग | मुंबई-चेन्नई मार्ग |
फलाट | ० |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
बंद करा
हे स्थानक बोर घाटातील मुख्य मार्गिकांवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात.
येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही.