चायना ईस्टर्न एरलाइन्स
From Wikipedia, the free encyclopedia
चायना इस्टर्न एरलाइन्स (中国东方航空公司, China Eastern Airlines) ही चीनच्या शांघाय शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या चायना ईस्टर्न एरलाइन्सने २०१४ मध्ये ८.३१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. प्रवासीसंख्येनुसार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.[1] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.
जलद तथ्य आय.ए.टी.ए. MU, आय.सी.ए.ओ. CES ...
| ||||
स्थापना | १९८८ | |||
---|---|---|---|---|
हब |
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ {शांघाय) शांघाय हॉंगक्वियो आंतरराष्ट्रीय विमानतळ शीआन कुन्मिंग | |||
मुख्य शहरे |
बीजिंग छांगचौ छंतू क्वांगचौ हफै लांचौ नानछांग नांजिंग निंग्बो किंगदाओ ष-च्याच्वांग थाय्युआन हांगचौ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | ईस्टर्न माइल्स | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | ३९१ | |||
गंतव्यस्थाने | २१७ | |||
ब्रीदवाक्य | Traveling the globe, making dreams come true | |||
मुख्यालय | शांघाय, चीन | |||
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
२०१५ साली चायना ईस्टर्न एरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स).
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |