कॉटन मार्केट मेट्रो स्थानक
From Wikipedia, the free encyclopedia
कॉटन मार्केट मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील नववे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[1])
जलद तथ्य कॉटन मार्केट मेट्रो स्थानक कॉटन मार्केट मेट्रो स्थानक, स्थानक तपशील ...
कॉटन मार्केट मेट्रो स्थानक कॉटन मार्केट मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
कॉटन मार्केट, नागपूर भारत |
गुणक | 21.145930°N 79.089792°E / 21.145930; 79.089792 |
फलाट | २ |
मार्गिका | अॅक्वा |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
बंद करा