नागपुरमधील मेट्रो स्टेशन, भारत From Wikipedia, the free encyclopedia
बंसी नगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[1] एकोणविसावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे. सिताबर्डी हा नागपूरमधील महत्त्वाचा आणि मध्यवर्ती भाग आहे. येथून शहराच्या सर्व भागासाठी बस मिळतात. [2]
बंसी नगर मेट्रो स्थानक बंसीनगर मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
बंसीनगर, हिंगणा रोड, नागपूर भारत |
गुणक | 21.116364°N 79.012917°E |
फलाट | २ |
मार्गिका | अॅक्वा |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.