From Wikipedia, the free encyclopedia
बल्ख प्रांत (दारी: قندوز;पश्तो:کندوز) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात ७ जिल्हे असून येथील लोकसंख्या ११,३६,६७७ आहे.[1] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र कुंडुझ आहे.
बल्ख प्रांताच्या सीमा टखर प्रांत, समानगान प्रांत, बल्ख प्रांत आणि ताजिकीस्तानला लागून आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.