अफगाणिस्तान प्रांत From Wikipedia, the free encyclopedia
बल्ख प्रांत (दारी/पश्तो:بلخ) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे[१] असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे.[२] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र मझार-इ-शरीफ आहे.
बल्ख प्रांताच्या सीमा ताजिकीस्तान, उझबेकिस्तान, कुंडुझ प्रांत, समानगान प्रांत, सर-ए-पोल प्रांत आणि जौझजान प्रांतांना लागून आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.