![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Ramappa1.jpg/640px-Ramappa1.jpg&w=640&q=50)
काकतीय
शके ११व्या ते १३व्या शतकातले भारताच्या तेलुगू भाषिक प्रदेशातील राजवंश / From Wikipedia, the free encyclopedia
काकतीय या वंशातील हे देवगीरीच्या सोमवंशी यादव वंशातील होते परंतु प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५०च्या सुमारास झाला. चालुक्यांची सत्ता झुगारून काकतीयांनी वरंगळ येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले . [1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Ramappa1.jpg/640px-Ramappa1.jpg)
तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी विजगापट्टण, चेट्टूर, गुलबर्गा हा प्रदेशही आपल्या ताब्यात घेतला.