जलद तथ्य
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७
संघ
Thumb
भारत
Thumb
ऑस्ट्रेलिया
तारीखऑक्टोबर ९, २००८नोव्हेंबर ९, २००८
संघनायकअनिल कुंबळेरिकी पॉंटिंग
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावागौतम गंभीर (४६३)मायकेल हसी (३९४)
सर्वात जास्त बळीइशांत शर्मा व हरभजनसिंग (१५)मिचेल जॉन्सन (१३)
मालिकावीर (कसोटी) इशांत शर्मा
बंद करा

प्राथमिक माहिती

संघ

*खांद्याच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता मायदेशी परतला.

कसोटी

पहिला कसोटी सामना

वि
४३०/१० (१४९.५ षटके)
मायकेल हसी १४६ (२७६)
झहीर खान ५/९१ (२९.५ षटके)
३६०/१० (११९ षटके)
झहीर खान ५७* (१२१)
मिचेल जॉन्सन ४/७० (२७ षटके)
२२८/६ (७३ षटके) डाव घोषित
शेन वॉट्सन ४१ (७२)
इशांत शर्मा ३/४० (१४ षटके)
१७७/४ (७३ षटके)
सचिन तेंडुलकर ४९ (१२६)
स्टुअर्ट क्लार्क १/१२ (११ षटके)

दुसरा कसोटी सामना

वि
४६९/१० (१२९ षटके)
सौरव गांगुली १०२ (२२५)
मिचेल जॉन्सन ३/८५ (२७ षटके)
२६८/१० (१०१.४ षटके)
शेन वॉट्सन ७८ (१५६)
अमित मिश्रा ५/७१ (२६.४ षटके)
३१४/३ (६५ षटके) डाव घोषित
गौतम गंभीर १०४ (१३८)
कॅमेरॉन व्हाइट १/४८ (८ षटके)
१९५/१० (६४.४ षटके)
मायकेल क्लार्क ६९ (१५२)
हरभजनसिंग ३/३६ (२० षटके)

तिसरा कसोटी सामना

वि
६१३/७ (१६१ षटके) डाव घोषित
गौतम गंभीर २०६ (३८०)
मिचेल जॉन्सन ३/१४२ (३२ षटके)
५७७/१० (१७९.३ षटके)
मायकेल क्लार्क ११२ (२५३)
विरेंद्र सेहवाग ५/१०४ (४० षटके)
२०८/५ (७७.३ षटके) डाव घोषित
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ५९* (१३०)
ब्रेट ली २/४८ (१७ षटके)
३१/० (८ षटके)
मॅथ्यू हेडन १६* (२९)

चौथा कसोटी सामना

वि
४४१ (१२४.५ षटके)
सचिन तेंडुलकर १०९ (१८८)
जेसन क्रेझा ८/२१५ (४३.५ षटके)
३५५ (१३४.४ षटके)
सायमन कटिच १०२ (१८९)
हरभजनसिंग ३/९४ (३७ षटके)
२९५ (८२.४ षटके)
विरेंद्र सेहवाग ९२ (१०७)
शेन वॉट्सन ४/४२ (१५.४ षटके)
२०९ (५०.२ षटके)
मॅथ्यू हेडन ७७ (९३)
हरभजनसिंग ४/६४ (१८.२ षटके)

इतर माहिती

  • दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकरने ब्रायन लाराचा कारकिर्दीतील एकूण कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. त्याच डावात तेंडुलकर १२,००० कसोटी धावा करणारा पहिला खेळाडू झाला.
  • त्याच डावात सौरव गांगुलीने ७,००० एकूण कसोटी धावा पूर्ण केल्या.
  • तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा


Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.