ऑस्ट्रेलियन ओपन
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रेलियन ओपन (इंग्लिश: Australian Open) ही चार ग्रॅंड स्लॅम पैकी एक टेनिस स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मेलबर्न शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.चाम्पियनशिप सामना 'राॅॅड लॅव्हर एरिना ' स्टेडियम मध्ये खेळवला जातो.
जलद तथ्य ऑस्ट्रेलियन ओपन, अधिकृत संकेतस्थळ ...
ऑस्ट्रेलियन ओपन | |
---|---|
सुरुवात | इ.स. १९०५ |
स्थान |
मेलबर्न ऑस्ट्रेलिया |
स्थळ | मेलबर्न पार्क |
कोर्ट पृष्ठभाग |
गवती (१९०५-८७) हार्ड (१९८८ - ) |
बक्षीस रक्कम | ऑस्ट्रेलियन डॉलर ७१०००,००० (२०२०) |
ड्रॉ | 128S / 128Q / 64D |
सद्य विजेते |
नोव्हाक जोकोविच (एकेरी) बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी) |
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे | नोव्हाक जोकोविच (७) |
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे | एड्रियन क्विस्ट (१०) |
ड्रॉ | 128S / 128Q / 64D |
सद्य विजेत्या |
नाओमी ओसाका (एकेरी) सारा एरानी/रॉबेर्ता विंची (दुहेरी) |
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे | मार्गारेट कोर्ट (११) |
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे | थेल्मा कॉइन लॉंग (१२) |
ड्रॉ | ६४ |
सद्य विजेते | बार्बोरा क्रेजीकोव्हा- राजीव राम (२०१९) |
२०१९ ऑस्ट्रेलियन ओपन |
बंद करा
स्पशर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.