एमिरेट्स
From Wikipedia, the free encyclopedia
एमिरेट्स (अरबी: طَيَران الإمارات) ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या दोन राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनींपैकी एक आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली एमिरेट्स जगातील सातव्या क्रमांकाची व मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एमिरेट्सची विमाने एकूण १४२ ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. एतिहाद एअरवेजप्रमाणे एमिरेट्स देखील संयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीची आहे.
जलद तथ्य आय.ए.टी.ए. EK, आय.सी.ए.ओ. UAE ...
| ||||
स्थापना | २५ ऑक्टोबर १९८५ | |||
---|---|---|---|---|
हब | दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | स्कायवॉर्ड्स | |||
विमान संख्या | २२१ | |||
गंतव्यस्थाने | १४२ | |||
ब्रीदवाक्य | Fly Emirates | |||
मुख्यालय | दुबई, संयुक्त अरब अमिराती | |||
संकेतस्थळ | http://www.emirates.com |
बंद करा