शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Charlotte Douglas International Airport; IATA: CLT) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शार्लट महानगराला विमानसेवा पुरवतो. अमेरिकन एरलाइन्सचा दुसऱ्या क्रमांकाचा हब असलेला हा विमानतळ २०१५ साली अमेरिकेतील ६व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. येथून जगभरातील एकूण १५४ शहरांना विमानसेवा पुरवली जाते.

जलद तथ्य शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ Charlotte Douglas International Airport, माहिती ...
शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ
Charlotte Douglas International Airport
Thumb
आहसंवि: CLTआप्रविको: KCLT
Thumb
CLT
CLT
विमानतळाचे नॉर्थ कॅरोलिनामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक शार्लट एव्हियेशन डिपार्टमेंट
कोण्या शहरास सेवा शार्लट महानगर
स्थळ शार्लेट, नॉर्थ कॅरोलिना
हब अमेरिकन एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ७४८ फू / २२८ मी
गुणक (भौगोलिक) 35°12′50″N 80°56′35″W
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
18L/36R
18C/36C 10,000 काँक्रीट
18R/36L 9,000 2,743 काँक्रीट
5/23 7,502 2,287 डांबरी/काँक्रीट
सांख्यिकी (2015)
एकूण प्रवासी (2015) ४,४८,७६,६२७
उड्डाणे (2015) ५,४३,९४४
स्रोत: [1]
बंद करा
Thumb
येथून उड्डाण करणारे लुफ्तान्साचे एअरबस ए३४० विमान

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.