मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थितक्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.[संदर्भ हवा ]
मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.
मुंबई इंडियंस (bho); মুম্বই ইন্ডিয়ান্স (bn); Mumbai Indians (hu); मुम्बई इन्डियन्स (ne); Mumbai Indians (ms); मुंबई इंडियन्स (mr); Mumbai Indians (de); Mumbai Indians (pt); ముంబై ఇండియన్స్ (te); مومباي إنديانز (ar); 孟買印度人 (zh); Mumbai Indians (fr); ممبئی انڈیئنز (pnb); ムンバイ・インディアンズ (ja); 뭄바이 인디언스 (ko); मुम्बई इन्डियन्स (mai); Mumbai Indians (id); മുംബൈ ഇന്ത്യൻസ് (ml); Мумбаї Індіанс (uk); Mumbai Indians (nl); मुम्बै इण्डियन्स् (sa); मुंबई इंडियंस (hi); ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ (kn); ਮੁੰਬਈ ਇੰਡੀਅਨਜ਼ (pa); Mumbai Indians (en); Bombajaj Baratanoj (eo); ممبئی انڈین (ur); மும்பை இந்தியன்ஸ் (ta) squadra di cricket (it); بھارتی فرنچائز کرکٹ ٹیم (ur); équipe de cricket (fr); भारतीय फ्रेंचाइजी क्रिकेट टीम (hi); indiai krikettcsapat (hu); ভারতীয় ফ্র্যাঞ্চাইজি ক্রিকেট দল (bn); आयपीएल संघ (mr); आईपीएल क्रिकेट टीम (mai); IPL 프랜차이즈 (ko); IPL franchise (en); Barata kriketa teamo (eo); indisches Cricketteam (de); மும்பையின் ஐ.பி.எல் கிரிக்கெட் அணி (ta) मुंबई इंडियंन्स (mr); Indians de Mumbai, Indians de Bombay (fr); MI (en); Mumbai Indians (ml); MI, Mumbai (de)
इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडियन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईजचे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे.
सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिन्ह आहे. हृतिक रोशन हा संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[1]
खेळाडू
खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ९ खेळाडू विकत घेतले.[संदर्भ हवा ] १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू नियुक्ती करण्यात आली.[संदर्भ हवा ]
कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[2]