चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) ही चीनच्या क्वांगचौ शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे.[1][2] १९८८ साली स्थापन झालेली चायना सदर्न एरलाइन्स २०१४ मध्ये प्रवासीसंख्येनुसार जगातील नवव्या क्रमांकाची कंपनी तर विमानांच्या ताफ्यानुसार आशियामधील पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.[3] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.

जलद तथ्य आय.ए.टी.ए. CZ, आय.सी.ए.ओ. CSN ...
चायना सदर्न एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
CZ
आय.सी.ए.ओ.
CSN
कॉलसाईन
CHINA SOUTHERN
स्थापना १९८८
हब क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (क्वांगचौ)
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (बीजिंग)
चोंगछिंग
उरुम्छी
मुख्य शहरे छांगछुन
छांग्षा
दालियान
हाइखौ
हांगचौ
शांघाय
जीयान
षन्यांग
चंचौ
षेंचेन
वुहान
फ्रिक्वेंट फ्लायर स्काय पर्ल क्लब
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ४९४
गंतव्यस्थाने १९०
ब्रीदवाक्य Fly your dreams
मुख्यालय क्वांगचौ, क्वांगतोंग, चीन
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
बंद करा
Thumb
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळाकडे निघालेले चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३३० विमान

सध्या चायना सदर्न एरलाइन्स चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक आहे (इतर दोन: एर चायनाचायना इस्टर्न एरलाइन्स). एरबस ए३८० हे विमान वापरणारी ती एकमेव चीनी कंपनी आहे.

विमानांचा ताफा

अधिक माहिती विमान, वापरात ...
चायना सदर्न एरलाइन्सकडील प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर्स प्रवासी
F C W Y एकूण
एरबस ए३१९-१०० 39 8 23 84 115
एरबस ए३२०-२०० 116 4 24 120 152
एरबस ए३२१-२०० 79 12 143 179
एरबस ए३३०-२०० 10 4 24 48 142 218
6 24 50 184 257
एरबस ए३३०-३०० 8 4 24 48 208 284
9 7 30 48 197 275
एरबस ए३८०-८०० 5 8 70 428 506
बोईंग ७३७-३०० 7 145 145
बोईंग ७३७-७०० 31 8 24 88 120
119 143
बोईंग ७३७-८०० 123 5 8 132 164
बोईंग ७५७-२०० 13 8 23 160 191
बोईंग ७७७-२०० 4 18 40 316 374
बोईंग ७७७-३००ईआर 5 5 4 34 44 227 309
बोईंग ७८७-८ 10 4 24 200 228
कोमॅक सी९१९ 20 TBA
एम्ब्रेयर १९० 20 6 92 98
चायना सदर्न एरलाइन्सकडील मालवाहू विमाने
बोईंग ७७७एफ 9 3[4]
एकूण 494 44
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.