मार्च ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
एकविसावे शतक
- २००३ - अल्जीरियाचे एक विमान तामारासेट येथे दुर्घटनाग्रस्त होउन १०२ पेक्षा अधिक प्रवासी मृत्युमुखी.
- २०१७ - भारतीय आरमाराची विमानवाहून नौका आयएनएस विराट सेवानिवृत्त.
- १७०६ - जॉर्ज पोकॉक, इंग्लिश दर्यासारंग.
- १८९९ - शि.ल. करंदीकर, मराठी लेखक.
- १९०३ - नागाको, जपानी साम्राज्ञी.
- १९०५ - लिल नेगेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१५ - सैयदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन, बोहरी धर्मगुरू.
- १९२९ - डेव्हिड शेपर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३३ - किम एल्जी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.
- १९४९ - शौकत अझीझ, पाकिस्तानी पंतप्रधान.
- १९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका.
- १९६९ - झफर इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - शकिल ओ'नील, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९७७ - नांटी हेवर्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १७५४ - हेन्री पेल्हाम, इंग्लंडचा पंतप्रधान.
- १८९२ - अम्बिका चक्रवर्ती, भारतीय क्रांतिकारी.
- १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी.
- १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार.
- १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - पॉल, ग्रीसचा राजा.
- १९६८ - नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक.
- १९७३ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९८१ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - गो.रा. परांजपे, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य.
- १९८२ - रामभाऊ म्हाळगी, भारतातील खासदार.
- १९८२ - आयन रॅंड, रशियन-अमेरिकन लेखक.
- १९८६ - जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
- १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
- १९९७ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.
- १९९९ - इसा इब्न सलमान अल खलिफा, बहरैनचा अमीर.
- १९९९ - सतीश वागळे, हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माता.
- २०१८ - शम्मी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.