Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
आल्बेर लेब्रन (ऑगस्ट २९, इ.स. १८७१:मेर्सी-ले-हॉ, फ्रांस - मार्च ६, इ.स. १९५०:पॅरिस) हा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष होता.
इ.स. १९३२ ते इ.स. १९४०पर्यंत राष्ट्राध्यक्ष असलेला लेब्रन फ्रांसच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचा शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.