२०१७-राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते.उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतली.
जन्म
१८१३ - डेव्हिड लिविंग्स्टन, स्कॉटलंडचा शोधक व धर्मप्रसारक.